बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौत आणि तापसी पन्नू यांच्यात पुन्हा जुंपली आहे. होय, सोशल मीडियावर या अभिनेत्रींमध्ये नव्याने वाकयुद्ध छेडले आहे. अर्थातच याची सुरुवात केली ती कंगनाने. कंगनाने काही ट्वीट रिट्वीट केले आणि तापसीला लक्ष्य केले. यानंतर तापसी गप्प थोडीच बसणार? तिनेही कंगनाला जशास तसे उत्तर दिले.

#lokmatcnxfilmy #KanganaRanaut #TapseePannu
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber